जमिनीखालील संवादाचे आकर्षक जग कल्पना करा जर तुम्ही मातीतील सूक्ष्मजिंतू असाल तर तुम्ही तुमच्या शेजाऱयांशी कसे बोलाल? इंग्रजी, फ्रेंच किंवा इटालियन भाषेत बोलण्याने तुम्हाला जमिनीत त्याचा काही फायदा होणार नाही. त्याऐवजी, रेणू हे शब्द म्हणून वापरावे लागतील. मातीत राहणारे जीवाणू आणि बुरशीसारखे सूक्ष्मजीव विविध प्रकारचे रेणू तयार करून एकमेकांशी आणि प्राणी-वनस्पतींसोबत संवाद साधतात.
2026-02-16