जमिनीखालील संवादाचे आकर्षक जग
जमिनीखालील संवादाचे आकर्षक जग
Open PDF in new window.
Open link to original article on Frontiers for Young Minds.
कल्पना करा जर तुम्ही मातीतील सूक्ष्मजिंतू असाल तर तुम्ही तुमच्या शेजाऱयांशी कसे बोलाल? इंग्रजी, फ्रेंच किंवा इटालियन भाषेत बोलण्याने तुम्हाला जमिनीत त्याचा काही फायदा होणार नाही. त्याऐवजी, रेणू हे शब्द म्हणून वापरावे लागतील. मातीत राहणारे जीवाणू आणि बुरशीसारखे सूक्ष्मजीव विविध प्रकारचे रेणू तयार करून एकमेकांशी आणि प्राणी-वनस्पतींसोबत संवाद साधतात.
Figures
Figure 1: मूलपररवेशामधील वनस्पती- सूक्ष्मजीव परस्परविया. आकृतीत तीन प्रकारच्या परस्परविया वदसून येतात : ववरघळिाऱया रे िूिंच्या साहाय्याने मुळािं च्या पृष्ठभागावर वकिंवा मुळाजवळ राहिाऱया वनस्पती आवि सूक्ष्मजिंतू; (ब) अस्थिर रे िूिंच्या साहाय्याने मुळापासून दू र राहिाऱया वनस्पती व सूक्ष्मजिंतू यािं च्यातील परस्परविया; आवि (क) मुळािं च्या आत राहिा-या सूक्ष्मजिंतूिंशी थेट मुळपेशीिंसोबत होिारा सिंवाद. खडक, हवेची वछद्रे आवि सेंवद्रय पदाथाां नी बनलेल्या मातीत ही विया घडते.

Figure 3: पयाा वरिात सिंवाद साधिारे महत्त्वपूिा जैववक आवि अजैववक घटक ज्यािं चा वनस्पतीिंच्या वाढीवर पररिाम होतो . ते जवमनीतील वनस्पती आवि सूक्ष्मजिंतू यािं च्यातील रासायवनक सिंप्रेषिावर पररिाम करू शकतात. Ariotti et al. पावतात. सूक्ष्मजीव समुदायातील बदल वनस्पती िंवर दू रगामी पररिाम करतात. उदाहरिाथा, वाढिारे सूक्ष्मजिंतू रोगकारक असू शकतात! मानवी लोकसिंख्या अजूनही वाढत आहे. लोकािंना जगण्यासाठी अन्नाची गरजही वाढत असल्याने वनस्पती िंची वाढ आवि अन्न उत्पादन वाढवण्याच्या नवीन पद्धती शोधल्या पावहजेत [२]. हे साध्य करण्यासाठी सूक्ष्मजीवािंचा नैसवगाक सहाय्यक म्हिून वाढत्या प्रमािात वापर केला जातो. वनस्पती वाढण्यास मदत करण्यासाठी कोित्या सूक्ष्मजिंतूिंचा वापर केला जाऊ शकतो हे समजून घेण्यासाठी सूक्ष्मजीव-वनस्पती सिंवादाचा अभ्यास आवश्यक ठरे ल. योग्य सूक्ष्मजिंतू वनवडण्याकडे अवधक लक्ष वदले पावहजे. यासाठी Fusarium culmorum या बुरशीचा वापर करिे योग्य ठरे ल , कारि ते वववशष्ट वनस्पती िंना मीठाचे प्रमाि अवधक असलेल्या कठीि भागात वाढण्यास मदत करते. तथावप, Fusarium culmorum हा मक्यासाठी रोगकारक असल्यामुळे घातक आहे. म्हिून सिंशोधकािंना रासायवनक सिंप्रेषिाबद्दल शक्य वततके समजून घ्यायचे आहे. जीव या पररसिं ािंमध्ये कसे सिंवाद साधतात हे समजून घेण्यासाठी व अन्न पुरवठा करिाऱया वनस्पती िंच्या वाढीसाठी वनस्पती-सूक्ष्मजिंतू परस्परसिंवादाचा वापर मोठ्या प्रमािात मदतीला येऊ शकतो. मृदा पररसिं ा सिंववधात करण्यासाठी पररसिं ेबद्दलचे आपले ज्ञान वाढवायचे आहे. REFERENCES [1] van Dam, N. M., Weinhold, A., and Garbeva, P. 2016. Calling in the dark: the role of volatiles for communication in the rhizosphere. ISME J. 12:1252–62. doi: 10.1007/978-3-319-33498-1_8